English मराठी
 • योजनेचे नाव: प्रधानमंत्री पीक विमा योजना
योजनेचा उद्देश
 • नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पीकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे
 • शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे
 • पात्रतेचा तपशील
  • स्वत: ची शेतजमीन असावी
  • स्वत: चे बँक खाते असावे
  लाभाचा तपशील
 • वार्षिक-व्यापारी-बागायती पीकांसाठी ५%, खरीप पीकांसाठी २% तर रबी पीकांसाठी १.५% एवढ्या स्वस्त प्रीमियम मध्ये तुमच्या पीकांना विमा संरक्षण मिळेल. यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार कडून तुमच्या विम्याच्या प्रीमियमचा बराचसा भाग सरकार भरणार आहे.
 • शेतकऱ्यांना संरक्षणासाठी घेतलेली पूर्ण रक्कम कोणत्याही कपातीशिवाय मिळणार आहे.
 • सबसिडीवर मर्यादा नाही. यामध्ये काढणीपश्चात व संरक्षित पेरणीतील नुकसानीला संरक्षित करण्यात आले आहे.
 • आवश्यक कागदपत्रे
 • ७/१२ उतारा
 • बँकेचे पासबुक
 • संपर्क
  जवळची राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा सहकारी बँक
  ऑनलाईन अर्जाकरिता लिंक
  उपलब्ध नाही