English मराठी
  • योजनेचे नाव: राकृवियो अंतर्गत १००% अनुदानावर वैरण बियाणे व खते वितरण
योजनेचा उद्देश
आपतकालीन परिस्थितीत जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करणे
पात्रतेचा तपशील
  • स्वत: ची शेतजमीन असलेला शेतकरी असावा.
  • शेतकऱ्याकडे पशुधन असावे.
  • गाव शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यातील असावे.
  • लाभाचा तपशील
    तुम्हाला वैरण बियाणे आणि आणि खतांसाठी प्रती गुंठे ४६० रुपये या प्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त १ हेक्टर साठी ४,६०० रुपये च्या मर्यादेत १००% अनुदान मिळेल.
    आवश्यक कागदपत्रे
  • ७/१२ उतारा
  • नमुना ८ अ
  • संपर्क
    आपल्या जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त
    ऑनलाईन अर्जासाठी लिंक
    उपलब्ध नाही